चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, वाचा सविस्तर
पोंभुर्णा नगरपंचायत
एकूण जागा १७
भाजप- १०
शिवसेना- ४
वंचित -२
काँग्रेस -१
जिवती नगरपंचायत
एकूण जागा - १७
काँग्रेस- ६
राष्ट्रवादी-६
गोंडवाना गणतंत्र पक्ष-५
------------
सिंदेवाही नगरपंचायत
एकूण जागा १७
काँग्रेस- १३
भाजप-३
अपक्ष- १
सावली नगरपंचायत
एकूण जागा १७
काँग्रेस-१४
भाजप- ३
------
कोरपना नगरपंचायत
एकूण जागा १७
घोषित निकाल- १४
काँग्रेस- ११
आघाडी-३
गोंडपिंपरी
एकूण जागा-१७
भाजप-४
काँग्रेस-७
सेना-२
राष्ट्रवादी -२
अपक्ष -२
---------