Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भाजपा पोंभूर्णा तर्फे नवाब मलिक यांच्या निषेधार्थ आंदोलन #pombhurna

मलिकांच्या राजीनाम्याकरिता तहसीलदारांमर्फत राज्यपाल यांना निवेदन
पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथे देशद्रोही दाऊद सोबतचे संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा यासाठी भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाच्या वतीने निदर्शने आणि तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी जोरदार नारेबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, ईश्वर नैताम महामंत्री, नंदकिशोर तुमुलवार ओमदेव पाल महामंत्री सुलभा पिपरे नगराध्यक्ष, अजित मंगळगिरीवार उपनगराध्यक्ष, अजय मस्के युवा अध्यक्ष, नगरसेवक आकाशी गेडाम, नगरसेवक रोहिणी ढोले, नगरसेवक स्वेता वनकर, नगरसेवक संजय कोडापे, नगरसेवक उषा गो्रांतवार, नगरसेवक महेश रणदिवे, गजानन मुडपूवार, मोहन चलाख, आदित्य तुमुलवार, गुरूदास पिपरे, रवी गेडाम, रंजीत पिंपळशेडे, वैभव पिंपळशेडे,विनोद मारशेट्टीवर, प्रभाकर पिंपळशेडे, जानकीराम इटकलवार, राजू ठाकरे राहुल वासेकर, अजित जांबूलवार, अरविंद दातारकर,वैशाली बोलमवार, रजिया कुरेशी, नेहा बघेल, वैशाली वासलवार, ठाकरेंताई, हर्षा कमीडवर, पिपरे ताई, आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत