जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बाप रे......! भला मोठ्या अजगराचा रस्ता ओलांडताना व्हिडिओ व्हायरल #Dragon


इंटरनेटच्या या युगात कोण कुठे आणि कधी व्हायरल होईल याचा नेमच नाही. जगभरात दररोज काही न काही सोशल मीडियावर व्हायरल होत असते... असाच आज एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओ मध्ये एक भला मोठा अजगर रस्ता ओलांडताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. हे अद्याप कळू शकले नाही. मात्र व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर काही जणांनी हा व्हिडिओ आपल्या व्हाट्सअप स्टेट्स सुध्दा टाकला आहे. परंतू हा व्हिडिओ कुठला आहे लवकरच आम्ही माहीती आपल्या पर्यंत पोहोचवू. आपण कधी पाहिला नसेल, असा अजगर रस्ता ओलांडताना पाहायला मिळत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत