उन्हाळी २०२२ च्या परीक्षा पध्दतीबाबत संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase

संपुर्ण व्हिडिओ पहा... परीक्षा संदर्भात महत्वपूर्ण व्हिडिओ.....


चंद्रपूर/गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्यांना व पदव्युत्तर शैक्षणिक विभागप्रमुख विद्यार्थी तथा संबंधितांना कळविण्यात येते की, शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील उन्हाळी-२०२२ च्या परीक्षा पध्दतीबाबत मा. संचालक, परीक्षा व मुल्यमापण मंडळ हे विद्यार्थ्याशी थेट संवाद साधला.

सदर संवादाचे प्रक्षेपण youtube च्या माध्यामातून लाईव्ह संवाद साधला. अशा सर्व विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात सहभागी होवून परीक्षेसंबंधी माहिती करून दिली, जेणेकरून प्रत्यक्ष परीक्षा देतांना कुठलीही अडचण येणार नाही.