तालुक्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसामुळे नुकसान #chandrapur #Jivati

Bhairav Diwase
In Short
जिवती:-  तालुक्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने टेकाअर्जुनी येथे अतोनात नुकसान झाले आहे. वादळीवाऱ्याने गावातील इलेक्ट्रीक्लस पोल तुटून लोकांच्या घरावर पडले तर सोबतच काहिलोंकाचे घराचे टिनपत्री उडुन गेले आहे. काहीच्या घरावर गावातील झाड तुटून पडले आहे.
सोबतच माधव महादेव तांबोले, मदुकर वारे, बाबु तांबोले, उद्धव तांंबोले, महारुद्र मुळे, रामकृष्ण फड, उत्तम वारे, बालाजी वारे या शेतकऱ्यांची खुप मोठी नुकसान झाली आहे.