छत्रपती क्रिकेट क्लब तर्फे प्रमाणपत्र वितरित chandrapur

#Inshort
चंद्रपूर:- छ्त्रपती क्रिकेट क्लब तर्फे आयोजित भव्य नाईट क्रिकेट सामने आयोजीत करण्यात आले होते त्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता महिलांची मॅच सुधा घेण्यात आली होती, विजेत्या महिला टीम ला आज सतीश नामदेवराव तायडे ( जिल्हा सचिव भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर ) यांचा तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.
🚃 महिला मंडळ यांनी सतीश नामदेवराव तायडे , कपिल डंभारे, प्रितम पचारे, आकाश गोहणे, चेतन जुनारकर, उमेश आमबोरकर, प्रदीप इटनकर व छ्त्रपती क्रिकेट क्लब टीम चे आभार मानले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत