Top News

सरदार पटेल महाविद्यालय येथे निशुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरात "योग नृत्य" #chandrapur

योग नृत्य विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सरदार पटेल महाविद्यालय, योग नृत्य परीवारातर्फे आयोजन
चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे उन्हाळी योगा व क्रीडा प्रशिक्षण शिबिर (निशुल्क प्रवेश) दिनांक ०१ मे २०२२ ते ३१ मे २०२२ पर्यंत येथे आयोजित करण्यात आले आहेत.
सरदार पटेल महाविद्यालय, योग नृत्य परीवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या योग नृत्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने