💻

💻

चंद्रपुर जिल्ह्यातील काही भागात पुर परिस्थिती #chandrapur #ballarpur


बल्लारपुर तालुक्यातील हे मार्ग बंद

बल्लारपूर तालुका 20.7.22
सकाळी 09.00 वाजता

1. चारवट, हडस्ती येथील ईरई नदीचे पुलावर जवळपास 7 ft पुराचे पाणी असल्याने दोन्ही गावाचा मार्ग बंद आहे.

2. बामणी येथील वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर राजूरा हैदराबाद मार्ग बंद
3.मोजा दहेली येथे वर्धा नदी चे पाणी वाढल्याने येथील 20 कुटुंबातील सदस्य यांना शाळेत रात्री ठेवण्यात आले.

4.चारवट येथील 18 कुटुंबातील सदस्य यांना नवीन चारवट येथे स्थलांतरित करण्यात आले.
5. बल्लारपूर येथील सर्व कोल माईन्स दिनांक 29.7.22 पासून संपूर्ण बंद ठेवण्यात आले आहे.

6.आज दिनांक 20 /7/22 रोजी बल्लारपूर तालुक्यातील बंद असलेले मार्ग खालिल प्रमाणे
1) बल्लारपूर - राजुरा हैदराबाद
2) बल्लारपूर सास्ती राजूरा
3) बल्लारपूर -विसापुर
4)पळसगाव -कवळजयी
5)हडस्ती -चारवट (पर्यायी मार्ग नाही)
6)चारवट -माना चंद्रपुर (पर्यायी मार्ग नाही
7) विसापूर ते नांदगाव
8) कोठारी ते तोहोगाव

हडस्ती, चारवट, जुनी चारवट, येथे सभोवताल परवा रात्री पासून पुराचे पाणी असल्याने संपर्क तुटला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत