"आषाढी एकादशी" उत्सव-पथकर फ्री-पास #free-pass


चंद्रपूर:- मा. मुख्यमंत्री म.रा. यांचे अध्यक्षतेखाली दि. ०६/०७/२०२२ रोजी बैठकित आगामी सन २०२२ च्या आषाढ़ी वारीसाठी पंढरपुरला जाणार पालख्या, भविकांच्या हलक्या व जड वाहनाना पथकरातुन दि. ०७/०७/२०२२ ते १५/०७/२०२२ या कालावधीत सूट देण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने परिपत्रक क्र. खाशेस -२०२२ प्र.क्र .३१ / रस्ते-९ अ मंत्रालय मुंबई दि . ०७/०७/२०२२ हे काढण्यात आलेले असून भाविकांच्या वाहनांना स्टिकर्स/पास करीता नागरीकानी आपल्या हद्दीतिल पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधून स्टिकर्स/पास प्राप्त करावा.
सदर सवलतीचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपुर पोलीस दलातर्फे पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे यांनी केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत