गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथील व्यंकटपुर मार्गावरील हनुमान मंदिर परिसरात राहणाऱ्या भारत बंडू झाडे वय अंदाजे (३१) या तरुणाने दि. ८ जुलैला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
गोंडपिपरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या #gondpipari
शुक्रवार, जुलै ०८, २०२२