पोंभूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद व‌ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर #pombhurna.

Bhairav Diwase


पोंभूर्णा:- पोंभूर्णा पंचायत समितीमधील चार गणाचे आरक्षण आज २८ जुलैला तहसील कार्यालय मध्ये काढण्यात आले. चिंतलधाबा गण सर्वसाधारण, घोसरी गण ओबीसी महिला, केमारा गण अनुसूचित जमाती महिला तर देवाडा गण सर्वसाधारण आरक्षण घोषीत करण्यात आले. तर जिल्हा परिषदेच्या चिंतलधाबा-केमारा गटामध्ये सर्वसाधारण महिला तर देवाडा-घोसरी गटात सर्वसाधारण महिला साठी आरक्षण जाहीर करण्यात आले.