Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

देवदुत बनुन आले पोलिस.... #Rajura #police


राजुरा:- आज गुरुवारला सुमारास ट्रेन ने एक युवक खालती पडलेला होता आणि फार जखमी झालेला होता. गावकरी लोकांना युवक पडल्याची माहिती मिळाली असता रणदीप पाला व राजू उपरे नामक व्यक्तीने त्या युवकाला बघून पोलीस स्टेशन चे कर्मचारी दिवाकर पवार हवालदार विरू र स्टे. यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली.
पवार साहेबांनी लगेच आपले कर्मचारी विजय मुंडे, अतुल सहारे यांना घेऊन मोक्यावरती पोहोचून त्या युवकाला ताबडतोब उचल ले व गावाचे नागरिक लोकांनी पण सहकार्य करून त्या जखमी युवकाला राजुरा रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी पाठवले व तसे तर रेल्वे पोलीस यांचा काम होता की लवकरात लवकर येऊन त्या जखमींना मदत करावी परंतु असे न होता विरूर स्टेशन चे पोलिसांनी त्या युवकाला उचलून उपचारासाठी पाठवून युवकाची प्राण वाचवले यासाठी गावकरी लोकांनी हवालदार दिवाकर पवार व त्यांच्या टीम ल गावकऱ्यांनी वर्गानी अभिनंदन केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत