Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

युवानेते आशिष कावटवार यांच्या वाढदिवसा निमित्त ५१ रक्तदात्याने केले रक्तदान #chandrapur #pombhurna


विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न
पोंभूर्णा:- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख तथा नगरपंचयातचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये ५१ रक्तदात्याने रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्यात आले. त्यानंतर विविध सामाजिक कार्यक्रम झाले.ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व शालेय विद्यार्थांना नोट बुक व पेन्सिल वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी अनिकेत गेडाम,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे,सरपंच विलास मोगरकार, नगरसेवक अभिषेक बद्दलवार,सूरज माडूरवार,जयपाल गेडाम,महेद्र शेडमाके,शेषभुषण कुडसंगे,अनिल पेंदोर,प्रीतम उराडे,भोलानाथ कोवे,अवीनाश वाळके,रविंद्र ठेंगणे,उपसरपंच वेदनाथ तोरे,शंकर वाकूडकर,पवन गेडाम,कालीदास उइके,प्रफुल दिवसे,व आदि मान्यवर उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेचे शहर प्रमुख महेश श्रिगिरीवार,राकेश मोगरकर,आशिष कावडे,नितीन येरोजवार,पराग मोरे,साहिल पोरटे,स्वप्निल चौधरी,साहिल धोडरे,गैरव पेंदोर,संदीप ठाकरे,ताराचंद गुरूनुले,अमोल कावटवार,महेश धोडरे,संदीप सुमटकर,शुभम वासेकर आदी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत