मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा शुक्रवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम*
*सकाळी ११.०० वा. निवासस्थान चंद्रपूर येथुन जिवती जि. चंद्रपूरकडे रवाना.*
*दुपारी १.०० वा.जिवती (जि.चंद्रपूर) येथे आगमन व क्रांतिकारक लहुजी साळवे जयंती उत्सव व सत्कार समारंभाला उपस्थिती.*
*दुपारी १.३० वा. जिवती जि. चंद्रपूर येथील मेळाव्यास उपस्थिती.*
*दुपारी ३.०० वा. बंजारा समाजाचे श्री. गुरुवर्य प्रेमसिंग महाराज यांची रोडगुडा येथील मठावर सदिच्छा भेट.*
*दुपारी ३.१५ वा. जिवती येथील दिलीप इटरप्राइजेस ऍन्ड इलेक्ट्रॉनिक सेंटर नवीन दुकानाचे उदघाटन कार्यक्रमाला उपस्थिती.*
*दुपारी ३.३० वा.जिवतीहून चनई (ता.कोरपना) येथे आगमन व आदिवासी मेळावा व ग्रामपंचायत सरपंच सत्कार कार्यक्रमास उपस्थिती.*
*दुपारी ४.३० वा.चनई (ता.कोरपना) येथुन चंद्रपूरकडे रवाना.*
*सायं. ६.३० वा.निवासस्थान चंद्रपूर येथे आगमन व राखीव.*
*(मुक्काम चंद्रपूर)*
-----------------------------------------------
👉🏻 *मा.मंत्री महोदयांचा दैनंदिन कार्यक्रम/बातम्या /महत्वाचे निर्णय व सोशल मीडिया अपडेट्ससाठी खालील नंबर आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकता.*
● 75074 70258 ● 77985 27975