इसमाची गळफास घेऊन आत्महत्या #chandrapur #suicide

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- तालुक्यातील रणमोचन येथील रहिवासी अधिकराव सदाशिव पिलारे (४८) यांनी रणमोचन शेत शिवारात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २५ जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
रणमोचन येथील पोलीस पाटील अस्मिता पिलारे यांचे अधिकराव पिलारे हे पती आहेत. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र ऊपरे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)