नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा सतिश बिडकर तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष
कोरपना:- गोर, गरीब, अंध, अपंग, निराधार, शेतकरी यांच्या करीता सतत लढा देणारे आमदार मा.बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू , काचबिंदू , शस्त्रक्रिया शिबिराचे प्रहार जनशक्ती पक्ष गडचांदुरच्या वतीने आयोजन करण्यात आले तरी जास्तीजास्त लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रहारचे तालुका अध्यक्ष बिडकर यांनी केले
नेत्र तपासणी शिबीर बुधवार दि. ५/०७/२०२३
•वेळ • सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत
शिबिराची वैशिष्ट्ये
१. शिबीरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची निःशुल्क तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया आणि योग्य सल्ला व मार्गदर्शन केले जाईल.
२. मोतिबिंदु असलेल्या रुग्णांची आ. विनोबा भावे ग्रा. रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा येथे निःशुक्ल शस्त्रक्रिया केली जाईल.
३. मोतिबिंदु शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची ने-आण, राहण्याची, जेवणांची मोफत सोय करण्यात येईल.
४. शिबीरात मोतिबिंदु आढळलेल्या रुग्णांना ऑपरेशनची तारीख शिबीराच्या दिवशी दिली जाईल.
५. रुग्णांनी येतांना आधार कार्ड, राशन कार्डची झेरॉक्स प्रत व मोबाईल नंबर सोबत आणावे.
अधिक माहिती करिता संपर्क सतिश बिडकर 9890940044
शैलेश विरुटकर 9860928176. पंकज माणुसमारे. +91 90217 30828
सागर गुद्देलिवार +91 99754 28595 प्रमोद महुरे +91 94203 04152
सूरज बार. महादेव बिश्वास नितीन सपकाळ परमेश्वर वाघमारे जिवती +91 75072 44065, सहील धोटे निमानी आकाश मेश्राम धामणगाव राम काकडे वडगाव दिनेश राठोड कोरपना इसाक बेग कोरपना अधिक माहिती साठी संपर्क करावा