Top News

राखीचा धागा नसून महिलांचे रक्षाचे बंधन आहे :-अल्का आत्राम #chandrapur #pombhurnaपोंभुर्णा:- भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने संपूर्ण भारतात स्नेहरक्षा यात्रा रक्षाबंधन कार्यक्रम वनाथी अक्का यांचे नेतृत्वात सौ चित्रा ताई वाघ अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात, अल्काताई आत्राम यांचे उपस्थितीत पोंभुर्णा तालुक्यात उत्साहात साजरा केल्या जात आहे. आज दरवर्षी प्रमाणे पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवाना राखी बांधून स्नेहापूर्वक ते महिलांचे रक्षण करतातच आहेत पुढे सुद्धा बहिणीचे रक्षणाची जबाबदारी धागा बांधून पक्की करण्यात आली तसेच ऑटो चालक हे सुद्धा सना सुधीच्या दिवसात महिलांना ये जा साठी हे सुद्धा बाहेर असतात त्यांना सुद्धा राखी बांधून महिलांना ये जा करताना सुरक्षित ठेवण्यात त्याची भूमिका असते म्हणूम स्नेहरक्षाचे वचन राखी बांधून रक्षाबंधन साजरा झाला. या पक्षात काम करताना ज्या बंधू सोबत आमी काम करतो आणि आमाला सुरक्षा देऊन पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात आशा भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी बंधू यांना सुद्धा राखी बांधून रक्षाबंधन करण्यात आले.

यावेळी अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, सुलभा पीपरे नगराध्यक्ष, ठाणेदार गदादे साहेब, राहुल संतोषवार, अजित मंगळगिरिवार, ईश्वर नैताम, हरीश ढवस, ओमदेव पाल, ऋषी कोटरंगे, नंदकिशोर तुंमलवार, तुळशीराम रोहणकर,गजानन मडपूवार, गुरूदास पीपरे, महेश रणदिवे, सुनील कटकमावार, दर्शन गोरंटीवार, संजय कोडापे, मोहन चलाख,धनराज बुरांडे,बंडू नैताम,नैलेश चिंचोलकर, अरुण कुत्तारमारे, राजू ठाकरे, राहुल वासेकर वैशाली बोलमवार अध्यक्ष, श्वेता वनकर, रजिया कुरेशी, सुनीता म्यॅकलवार, आकाशी गेडाम, नंदा कोटरंगे, पपीता पोलपोलवार, सुनीता शेंडे, शुभांगी कुत्तारमारे, सर्व पोलीस बांधव, मोठ्या संख्येनी ऑटो चालक आणि मोठया संख्येनी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने