त्याचप्रमाणे मुलींच्या नेटबाॕल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, द्वितीय क्रमांक चिंतामणी काॕलेज आॕफ सायन्स पोंभूर्णा आणि तृतीय क्रमांक आर. एस. एस, एम. विसापूर येथील मुलींच्या संघानी पटकाविला. या स्पर्धेच्या आयोजनामधे चिंतामणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव वेगीनवार सर, प्रा. संतोषकुमार शर्मा शा. शि. निर्देशक, डॉ. शैलेंन्द्र गिरिपुंजे, डॉ. संघपाल नारनवरे यांनी मोलाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले...
आंतर महाविद्यालयीन नेटबाॕल स्पर्धा संपन्न #chandrapur #pombhurna
बुधवार, जानेवारी ०३, २०२४