राजुरा:- विरूर स्टेशन ह्या भागातुन सिरपूर कडून राजुरा जाणाऱ्या गाड्या चालतात व त्या गाड्या धानोरा-विहिरगाव मार्गे जातात. त्या भागातुन कापूस भरलेली मोठ्या आयचर व पिकअप जातात त्यामूळे अपघात वाढ झालेली आहे. कापसाने भरलेली गाडी पलटी झाली.
🌞