Shivsena: शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर

Bhairav Diwase
0
मुंबई:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राहुल शेवाळेसंजय मंडलीक, सदाशिव लोखंडेप्रतापराव जाधव, हेमंत पाटीलश्रीरंग बारणे, राजू पारवेधैर्यशिल माने, यांच्या नावांचा समावेश आहे.

हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

मुंबई दक्षिण मध्य- श्री राहुल शेवाळे

कोल्हापुर- श्री संजय मंडलीक

शिर्डी (अजा)- श्री सदाशिव लोखंडे

बुलढाणा- श्री प्रतापराव जाधव

हिंगोली- श्री हेमंत पाटील

मावळ- श्री श्रीरंग बारणे

रामटेक (अजा)- श्री राजू पारवे

हातकणंगले- श्री धैर्यशिल माने

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)