एकनाथ शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश schandrapur

Bhairav Diwase
0

पोंभूर्णा:- लोकसभा निवडणुकीची रंगतदार लढत आता सुरु झाली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातून इनकमिंग,आऊटगोइंग चे सत्र सुरु आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या उपस्थित तालुका प्रमुख आशिष कावटवार,सूरज माडूरवार यांच्या नेतृत्वात माजी सरपंच गंगाधर गदेकार व संदीप सुमटकर यांच्या पुढाकारातून एकनाथ शिंदे,सह निलेश रोहनकर, भगीरथ बोरकुटे,समीर धंदरे,विक्रम देठे,गणपत, देठे, मेंगा देवाडे, मेघराज देठे,अरुण देवाडे, बाळूजी मेदाडे,प्रदीप मेदाडे, राऊजी राऊत,विलास दयालवार,मारोती डायले,संतोष रोहणकर, देवराव मेदाडे, आत्मराव खोबरे,राजू राऊत,आकाश देठे पत्रुजी पाल, हनमतू पाल व आदी अनेकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घतला.

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणारे एकनाथ शिंदे हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नसून ते पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ या गावातील रहिवासी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर सैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. अनेक आमदाराना हाताशी घेत त्यांनी भाजपशी हातमिळविनी केली. भाजपने त्यांना “रिटर्न गिफ्ट”दिलय. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. उबाठात प्रवेश घेणारे हे एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री नसून ते घाटकुळ येथील रहिवासी आहेत. एकनाथ रावजी शिंदे असे त्यांचे पूर्ण नाव आहे आज यां एकनाथ शिंदे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेना उबाठात प्रवेश घेतला. या शिंदेच्या प्रवेशाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

#NarendraModi #PMNarendraModi #SudhirMungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote   #SudhirMungantiwarvspratibhadhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde  #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #maharashtrapolitics #rainupdate

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)