महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अजय मस्के यांचे आवाहन
विकासपुरूष,लोकनेते नाम. सुधीर मुनगंटीवार ( कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर )यांच्या वाढदिवसानिमित्त "भव्य महाआरोग्य शिबीर" (मोफत रोगनिदान शस्त्रक्रिया) आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा तालुक्यातील गरजू व्यक्तिसाठी मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त 30 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता ग्रामीण रूग्णालय पोभुर्णा येथे श्री.देवराव भाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनात "भव्य महाआरोग्य शिबीर" (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण या शिबिराचा सर्व परिचित मित्रमंडळी व सहपरिवार गरजवंतांनी लाभ घ्यावा.
टिप:- शिबिरात येताना आधार कार्ड केशरी/ पिवळे राशन कार्डचीआवश्यक आणावे .
मंगळवार, दि. 30/07/2024
वेळ:-सकाळी 10.00 ते दुपारी 3.30.वाजेपर्यंत
स्थळ:- ग्रामीण रूग्णालयात पोभुर्णा
आपले विनीत
भारतीय जनता पार्टी तालुका पोंभुर्णा
विकासपुरूष,लोकनेते नाम. सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर )यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अजय मस्के तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पोंभुर्णा यांनी केले आहे.