Assembly Elections: परिवर्तन महाशक्तीची यादी जाहीर, राजुरामधून वामनराव चटप रिंगणात

Bhairav Diwase

मुंबई:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती अर्थात तिसऱ्या आघाडीची यादी जाहीर झाली आहे. यात 8 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे.



तिसऱ्या आघाडीत प्रहार जनशक्ती पक्षाचे 4, महाराष्ट्र राज्य समितीला 2, स्वतंत्र भारत पक्षाचा 1, स्वाभीमानी शेतकरी पक्षाचा 1 असे एकूण 8 जणांची उमेदवारी जाहीर झाली आहे.


प्रहार जनशक्ती पक्ष - 4


1. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू - (अचलपूर)


2. अनिल छबिलदास चौधरी - (रावेर यावल)


3. गणेश रमेश निंबाळकर -(चांदवड)


4. सुभाष साबणे - (देगलूर बिलोली -SC)


स्वराज्य पक्ष - 2


5.अंकुश सखाराम कदम - (ऐरोली)


6. माधव दादाराव देवसरकर -(हदगाव हिमायतनगर)


महाराष्ट्र राज्य समिती - 1


7. गोविंदराव सयाजीराव भवर - (हिंगोली)


स्वतंत्र भारत पक्ष - 1


8. वामनराव चटप - (राजुरा)


शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या आहेत. पण या जागांवर कोण उमेदवार असतील हे राजू शेट्टी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा निर्णय घेणार आहेत.