Sardar patel mahavidyalaya: सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम

Bhairav Diwase

चंद्रपूर:- सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक परिक्षा फेब्रुवारी/मार्च २०२५ चा निकाल ९४. २४ टक्के असुन यात विज्ञान शाखेचा ९८.०६ टक्के वाणिज्य शाखेचा ९३.१८ टक्के कला शाखेचा ८७.८३ लागला.

विज्ञान शाखेतील मिनल प्रविण बोबाटे हिने ९२.६७ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक भूमिका प्रकाश अवधाने हिने ८८.५० व्दितीय क्रमांक तर जहीरखान फिरोजखान पठाण याने ८६.८३ टक्के प्राप्त करून तूतीय क्रमांक पटकावला वाणिज्य विभागामध्ये कु. मुस्कान अमित चंक्रवती हिने ९४.१७ टक्के घेऊन प्रथम क्रमांक व्दितीय क्रमांक श्रुष्टी पराग बिसन हिने ९१.३३ टक्के तर ओम मारोती जुमनाके याने ९०.८३टक्के घेउन तृतीय क्रमांक प्राप्त केला तर कला विभागात प्रतिक्षा रामदास देवाळकर हिने ८२.०० टक्के घेउन प्रथम क्रमाक कु. हश्रुती विनोद दुरडकर हिने ७८.१७ टक्के घेउन व्दितीय क्रमाक तर कु. प्रणाली सुभाष जिवतोडे हिने ७३.०० टक्के घेउन तृतीय क्रमांक प्राप्त केला

सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविद सावकार पोरेड्डीवार, कार्यकारी अध्यक्ष श्री. किशोर जोरगेवार उपाध्यक्ष श्री. सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष मा.सौ सगुणाताई तलांडी सचिव श्री. प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, कोषाध्यक्ष मा. श्री. संदीप गडमवार सदस्य मा. श्री. राकेश पटेल कार्यकारणी सदस्य मा.श्री.एस.रमजान मा.श्री सुरेश पोटदुखे मा.श्री चंद्रशेखर वाडेगांवकर मा.श्री जिनेश पटेल व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम. काटकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील उच्च शिक्षणाकरिता शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी.जे खैरवार, प्रा. प्रमोद कुचनकार प्रा. शितल कटकमवार कु. अर्चना मडावी सौ. शीफाली कुम्मरवार प्रा. सतिश खोव्ररागडे प्रा. अंनता मल्लेलवार प्रा.नितीन पाडेवार प्रा. नितीन डांगरे प्रा. आशिष जांबुतकर प्रा. विक्की पेटकर यांची उपस्थिती होती.