Municipal Council Elections 2025 Result Date: नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल उद्या जाहीर होणार नाही!

Bhairav Diwase
मुंबई:- नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकीविषयी नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. त्यानुसार उद्या मतमोजणी होणार नाही आणि निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होईल.