Top News

श्री. मोहनभाऊ चलाख यांच्या वाढदिवसा निमीत्य विघंन्न हर्ता गणेश मंडळ व पोंभुर्णा तेली समाज युवा मंचच्या वतीने प्राथमिक आरोग्य पोंभुर्णा येते रूग्णाना फळे, बिस्कीट आणि मास्कचे वाटप.

शिवाजी चौकामध्ये काही गरजुना शिव भोजनासाठी मदत व फळे, बिस्कीट, मास्कचे वाटप.
Bhairav Diwase.   June 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. मोहनभाऊ चलाख यांच्या वाढदिवसा निमीत्य विघंन्न हर्ता गणेश मंडळ व पोंभुर्णा तेली समाज युवा मंचचे सभासदांनी प्राथमिक आरोग्य पोंभुर्णा येते रूग्णाना फळे, बिस्कीट आणि मास्क वाटप करण्यात आले. यावेळी पोंभुर्णा प्राथमिक आरोग्याचे डाँ. गोजे सर आणि त्त्याचे सर्व आरोग्य कर्मचारी व मोहनजी चलाख व तसेच विघन्न हरर्ता गणेश मंडळाचे सदस्य व तेली समाज युवा मंचचे सदस्य उपस्थित होते.
 तसेच शिवाजी चौकामध्ये काही गरजुना शिव भोजनासाठी मदत व फळे, बिस्कीट, मास्कचे वितरण करण्यात आले. आणि नगर पंचायत परिसरात माक्सचे वाटप करण्यात आले या वेळी विकास गव्हारे, अंकीत दुधबळे, सोपान सातपुते, सतीश गव्हारे, संदीप उईके, प्रमोद चलाख, कपील बावणे, प्रमोद धोडरे, सागर बावणे आणि इतर सदस्य उपस्थित होते.





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने