भाजपा कोरपना तालुक्याची बैठक श्री देवरावभाऊ भोंगळे नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न.

Bhairav Diwase
0
श्री देवरावभाऊ भोंगळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आव्हान केले.
Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- भाजपाची कोरपना तालुक्याची बैठक राज इंग्लिश स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली श्री देवरावभाऊ भोंगळे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपना यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच इतर मान्यवरांना सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले श्री देवरावभाऊ भोंगळे जिल्हाध्यक्ष यांनी सदस्य अभियान तसेच इतर विषयावर मार्गदर्शन केले व तालुक्याचा आढावा घेतला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागा असे आवाहन केले तसेच इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे उद्घाटक मा श्री देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री संजयभाऊ धोटे माजी आमदार तथा नवनिर्वाचित प्रदेश सदस्य विधानसभा राजुरा प्रमुख पाहुणे मा श्री हरीजी शर्मा माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा नवनिर्वाचित  प्रदेश सदस्य,मा श्री सुदर्शनजी निमकर माजी आमदार विधानसभा राजुरा,मा श्री  ब्रिजभूषण पाझारेजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर तथा जिल्हा परिषद सभापती चंद्रपुर,श्री राधेश्याम अडानिया नगरसेवक राजुरा,श्री महेशजी देवकते युवा मोर्चा महामंत्री तथा पंचायत समिती उपसभापती जिवती,श्री शिवाजीभाऊ शेलोकर ज्येष्ठ नेते,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा, श्री निलेश जी ताजणे,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री कवडू पाटील जरिले, श्री संजय भाऊ मुसळे, श्री नथू पाटील ढवस,श्री मनोहरजी कडुसंगे,श्री किशोरजी बावणे,श्री महेशजी शर्मा,श्री रामसेवक मोरे,महादेव मामा एक रे,श्री शशीकांतजी अडकीने, अमोल आसेकर,श्री अब्रार अली, बालु पानघाटेजी आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी केले तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी मानले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)