Click Here...👇👇👇

आमदार स्थानिक विकास निधीतून होणार शेनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौदर्यीकरण.

Bhairav Diwase
आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन.
Bhairav Diwase.    July 13, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- शेनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सौदर्यी करणासाठी  आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधीतून निधी मंजूर करण्यात आला असून काल रविवारी या कामाचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठ्या  संख्येने उपस्थिती होती.