नेरी येथे विलगिकरन कक्षात असणारा हेद्राबाद येथून आलेला रुग्ण आला पझिटिव्ह.
Bhairav Diwase. July 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी येथील ४५ वर्षीय नागरिकांचा कोरोना पझिटिव्ह रिपोर्ट आला असून ते मुलीला हैदराबाद येथून आले होते व अलगीकरण केंद्रात होते त्याच्या स्लॅब तपासणी रिपोर्ट पझिटिव्ह आला असल्याने चिमूर तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या २ झाली आहे. आला असून ते मुलीला हैदराबाद येथून आले होते व अलगीकरण केंद्रात होते त्याच्या स्लॅब तपासणी रिपोर्ट पझिटिव्ह आला असल्याने चिमूर तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या २ झाली आहे.