Click Here...👇👇👇

सावली तालुक्यात आज एकाच दिवशी 14 कोरोना पॉझिटिव्ह सापडले.

Bhairav Diwase
सावधान रहा सतर्कता बाळगा.
Bhairav Diwase. Aug 26, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुका हा कोरोना पासून लांब असतांनाच आता चांगलाच शिरकाव केल्याचे चित्र पहावयास मिळत असून आज दिनांक 26 ला एकाच दिवशी सावली तालुक्यात दुपारी पर्यंत । 4 जण कोरोना बाधीत रुग्ण मिळाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मडावी यांनी दिली असून त्यातील पाथरी येथील एक असून व्याहड बूज प्राथमिक आरोग्य अंतर्गत । 3 जण असे एकूण । 4 जण मिळाल्याने चांगलीच खळबळ माजली असून आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झालेली आहे . व्याहड बूज येथील एकाच परिवारात संख्या जास्त असल्याची माहिती पुढे येत असून नागरिकांनी जागरूक राहून आरोग्य विभाग व प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान करण्यात येत आहे .