Top News

बल्लारपूरचे गोल पुलियावर मालगाडीचे 3 डबे रेल्वे पटरी वरून घसरले मोठा अपघात टळला.

वस्तू ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले.

रेल्वे कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर वॅगन रुळाचे काम सुरू केले.
Bhairav Diwase. Aug 10, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
बल्लारपूर:- बल्लाहरशा रेल्वेचे वस्तीकडे जाणारे गोलपुलीया वर आज सायंकाळी ५ वाजता तीन मालगाडीचे डब्बे रेल्वे पटरीवरून मालगाडी रुळावरून घसरली मोठा अपघात टळला.

कॉलरी रोड जुन्या वस्ती थे राष्ट्रीय महामार्ग ने जोड़नारी एक मात्र रोड आहे.घटना सायंकाळी ५ वाजता घडला तेव्हा रिमझिम पाऊस सुरु होता २ तास रेल्वे कर्मचारी काम करून मालगाडीला हा पटरी वरून गाडी रेल्वे कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर वॅगन रुळाचे काम सुरू केले. सुमारे २ तास प्रयत्नांनंतर, वॅगन रुळावरून आनले

मिळालेल्या माहितीनुसार साउथ सेंटर वरुण मालगाड़ी वर्धा कडे जात होती.
संदर्भात बल्लाहरशा स्टेशन अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता तात्काळ रेल्वे तांत्रीक रोलर चमू ने घटनास्थळ गाठत साहाय्य पोहोचविले व रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने