Bhairav Diwase. Aug 05, 2020
राजुरा:- खबरी कडून मिळालेल्या माहिती वरून दिनांक 5 आगस्ट रोजी रात्रों मौजा पेलोरा फाटा येथे नाकेबंदी करुन प्रोव्हि, रेड केला असता संशयावरून झडती घेताना टाटा सुमोत 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 180 मिली चे 750 नग रॉकेट संतरा देशी दारू व 5 लाख रुपये किमतीचे टाटा सूमो आणि 5 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 6,55,000/-रु चा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आणि वाहनातील शेख रहेमान शेख जब्बार राहणार वणी यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
सदर ची कार्यवाही उप-विभागीय पोलिस अधिकारी स्वपनिल जाधव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नरेन्द्र कोसुरकर यांचे नेतृत्वात डीबी पथकातील पोलीस हवालदार,रविन्द्र नक्कनवार , हेमंत बावने यांनी केली.