पोंभुर्णा येथे रामजन्मभुमी भुमिपुजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन.

Bhairav Diwase.    Aug 05, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- बल्लारपुर विधानसभेचे आमदार सुधिरभाऊ मुनगंटिवार यांच्या जनसंपर्क कार्यालय पोंभुर्णा येथे आज सकाळी 11वाजेपासुन श्रीराम जन्मभुमी भुमिपुजन सोहळ्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .प्रभु श्रीराम यांच्या भव्य प्रतिमेला मालार्पण तथा दिपप्रज्वलन करण्यात आले. श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. लाडुचे प्रसाद वितरीत करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटिवार , पंचायत समिती सभापती अल्काताई आत्राम ,नगराध्यक्षा स्वेता वनकर , उपनगराध्यक्षा रजिया कुरेशी ,नगरसेविका सुनिता मॕकलवार ,वैशाली बोलमवार , नगरसेवक अजित मंगळगिरीवार , पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख ,प्रसिद्धी प्रमुख दिलीप मॕकलवार , रूषी कोटरंगे ,संजय कोडापे ,सुनिल कटकमवार ,गजानन मडपुवार ,राजु ठाकरे ,राहुल वासेकर , अजित जंबुलवार तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते ऊपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत