Top News

अयोध्या राम मंदिर निर्माण भूमी पूजन प्रसंगी श्री राम मंदिर गोंडपीपरी येथे उत्सव साजरा.

Bhairav Diwase.    Aug 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:-  नियोजित कार्यक्रम सकाळला गोंडपिपरी  शहरातील ठिकठिकाणी संपूर्ण मंदिरा मध्ये जय श्री रामचे ध्वज लावण्यात आले
      राम मंदिर गोंडपीपरी येथे भजन तसेच हवन करण्यात आला. सायंकाळी 5 वाजता प्रभाग क्रमांक 12 येथे नाम राम मंदिर निर्माण उत्सव तसेच कार सेवक यांचा सत्कार करण्यात आला

        सायंकाळी सात वाजता राम मंदिरात महाआरती तसेच श्री राम मंदिर ला विद्युत रोषणाई तसेच दीप प्रज्वलन करून राम मंदिर ला सजवण्यात आला प्रभू श्रीराम भक्ताने जय श्री राम ची घोषणा करून फटाक्यांची आतिषबाजी करून देशातला  सगळ्यात मोठा उत्सव म्हणून साजरा केला


कार्यक्रमाला उपस्थित भाजपाचे तालुका अध्यक्ष
बबन निकोडे भाजपा नेते निलेश संगमवार
साईनाथ मास्टे, गणपती चौधरी , चेतनसिंह गौर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव राकेश पुन, संजय झाडे, अमर बोडलावार, स्वाती वडपल्लीवार, सुभाष माडुरवार, स्वप्नील बोनगीरवार, वैभव बोनगीरवार, मनीष वासमवार, नाना येलेवार, बालू दिनगलवार, सुनील फुकट व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने