Bhairav Diwase. Aug 06, 2020
मुल:- मुल शहरात श्रीराम जन्मोत्सव समिती व हिंदू एकता मंच च्या वतीने अयोध्या येथील प्रभू श्रीराम चन्द्र मंदिर भूमिपूजन सोहळा निमित्य शहरात पन्नास ठिकाणी प्रसादाचा वितरण करण्यात आला. सायंकाळी 5 वाजता धर्मजागरण महिला विभागाच्या वतीने राम रक्षा मंत्राचा जप करण्यात आला , समितीच्या वतीने शहरातील कारसेवकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला व हनुमान मंदिर बस स्टँड येथे 3000 दिव्यांचा दीपोउत्सव करण्यात आला.