यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाचा उपक्रम, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
Bhairav Diwase. Aug 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- सध्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच या रोगाबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाच्या वतीने घुग्घुस जवळील उसगाव येते लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.