बल्लारपूर पोलीसांची धडक कार्यवाही, तब्बल एक तासांचा आत आरोपींना अटक.

Bhairav Diwase
बल्लारपुरातील जुना बस स्थानक चौकात सुरज बहुरिया वर गोळीबार

बल्लारपुरातील जुना बस स्थानक चौकात क्राॅग्रेस चे युवा नेता सुरज बहुरियांचा वर गोळीबार
Bhairav Diwase.    Aug 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील जुना बस स्थानक परिसरातुन बामणी कडे जात असताना आपल्या चारचाकी गाडीत बसून जात असलेल्या बल्लारपुर क्रांग्रेस चे युवा नेते सुरज बहुरिया नामक युवकावर भर चौकात गोळीबार झाला असल्याची घटना आज 8 ऑगस्ट च्या दुपारी २:३० ते ३:.०० वाजताच्या दरम्यान घडल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ परीसर ताब्यात घेतला असून प्रतिदर्शीनुसार क्रांग्रेस चे युवा नेते सुरज बहुरिया वर अंदाजे ५-६ गोळ्या झाडण्यात आल्या असल्याने तात्काळ चंद्रपूर जिल्हा सामाण्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे,तर चंद्रपुर इबथे रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे, घटनेच्या तबल 1 तासाचा आत आरोपींना बल्लारपुर पोलीसांन कडुन अटक करण्यात आली असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवलाल एस. भगत सह बल्लारपुर पोलीस करीत आहे.