परिस्थिती लक्षात घेता न्यायालय परिसर सिल.
Bhairav Diwase. Aug 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिंपरी:- गोंडपिपरीत आज एकाचा कोरोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आलाय.भावाची तब्बेत गंभीर असल्यामुळ संबधीत इसम आपल्या परिवारासह सांगली जिल्ह्यातील मुळ गावी गेले होते.
दरम्यान ते गोंडपिपरीला परत आल्यानंतर तपासणी केली असता रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे.
संबधीत न्यायालयाशी संबधीत असल्याने कार्यरत लिपिकांची चाचणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळ वकील वर्गात भितीचे वातावरण आहे.
परिस्थिती लक्षात घेता न्यायालय परिसर सिल करण्यात आला आहे.