Bhairav Diwase. Aug 12, 2020
गोंडपिंपरी:- गोंडपिपरीत आज दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
पंचायत समिती मधल्या दोन व्यक्ती ची तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
पंचायत समिती मधल्या वरिष्ठ अधिकारी यांचा रॅपिड टेस्ट करण्यात आली असता पॉझिटिव्ह आढळून आले
या घटनेमुळ पंचायत समिती वर्गात भितीचे वातावरण आहे.
परिस्थिती लक्षात घेता पंचायत समिती परिसर सिल करण्यात आला आहे.