चंद्रपूर जिल्हा आज 439 पॉझिटिव्ह 6 मृत्यू.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Sep 20, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचे आकडेवारी वाढत असल्यामुळे 25 तारखेपासून जनता कर्फ्यू लावण्यात आला जनता कर्फ्यू च्या दुसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्हात आज 439 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 6 कोरोना बाधितांंचा मृत्यू झाला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बधितांचा आकडा 9 हजाराच्या वर पोचला आहे जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे असे आव्हान करण्यात येत आहे.
सविस्तर माहिती थोड्यावेळातच......