Bhairav Diwase. Sep 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- दि. 18/09/2020 कृषी पदवीधर संघटना च्या पदवीका आघाडी कडून कांदा निर्यात बंदी उठवण्या बाबत कोरपना तालुक्यात निवेदन देण्यात दिले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण महेश कडूस पाटील यांच्या मार्गदर्शन वरून कृषिश्री मेहेर चांदूरकर आणि कृषिश्री पंकज घोटेकर यांनी जिल्हा अध्यक्ष आकाश बंडू रागीट व जिल्हा सचिव आकाश विनोद तिखट सोबत चर्चा करून कोरपना तालुका तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी कृषी पदवीका आघाडी कृषी पदवीधर संघटनेचे पदाधिकारी यश धोटे तालुका अध्यक्ष व हर्षद पावडे तालुका उपाध्यक्ष आणि काही सदस्य गन उपस्थित होते.