Click Here...👇👇👇

पंचायत समिती पोंभुर्णा मध्ये समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या मुलांना साहित्य साधने वाटप.

Bhairav Diwase
0 minute read

Bhairav Diwase.    Sep 15, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:-
आज दिनांक १५/०९/२०२०  ला पंचायत समिती पोंभुर्णा मध्ये समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या मुलांना साहित्य साधनाांचे वाटप पंचायत समितीच्या सभापती कु. अल्काताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

      यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री मडावी साहेब, चिंतलधाबा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कुमरे सर, अपंग समावेशित शिक्षण तज्ञ श्री हरडे  सर श्री लभाने सर, विशेष शिक्षक चमू ग. सा. के. विषयतज्ज्ञ श्री  प्रवीण  गणवीर सर. सोनटक्के मॅडम  यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले