माजी आमदार सुदर्शन निमकर कोरोना पॉझिटिव्ह.

Bhairav Diwase
सोबतच डेंग्यू असल्याने रुग्णालयात भरती.
Bhairav Diwase.    Sep 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- माजी आमदार तथा भाजपा नेते सुदर्शन निमकर हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले असुन त्यांना डेंग्यू सुद्धा झाला असल्याचे कळले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते रुग्णालयात भरती झाले असुन त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.