Click Here...👇👇👇

जनता कर्फु काळात माक्स, सॅनिटायजर, व जीवनाश्यक वस्तूचे वाटप करा. माणुसकी फाऊंडेशन चे प्रवीण सातपडी यांची मागणी.

Bhairav Diwase

Bhairav  Diwase.    Sep 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- येत्या गुरुवारपासून जनता कफ्यु लावण्याचा निर्णय व्यापारी असोशियन ने  घेतला असुन या निर्णयास आम्ही पण सहमत आहो गडचांदुर च्या बदलचे आपले प्रमे बघता व्यापारी असोशियनला माणुसकी फाऊंडेशन तर्फे एक विनंती करण्यात आली.
माणुसकी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविण रामदास सातपाडे च्या वतीने  या ४ दिवसाच्या जनता कर्फ्यु दरम्यान सँनिटायजर, मास्क, जिवनावश्यक कीट,आवश्यक कुटुंबांना कींवा काही मागासल्या प्रभागात व्यापारी असोसिएशन मार्फत पुरविण्यात यावे अशी  मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.