चंदन घोग्गुरवार चिंतलधाबा आणि समीर नैताम शिरसि बेरडी येथिल जखमी व्यक्ती.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा वरून टूव्हीलर घेऊन आक्सापूर कडे जाणारे, दुसरी टू व्हीलर घेऊन पोंभूर्णा कडे येणाऱ्या गाडीनेेेे समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना चारच्या सुमारास घडली. दोघेही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे..
चंदन घोग्गुरवार चिंतलधाबा येथील जखमी व्यक्ती नाव आहे. समीर नैताम शिरसि बेरडी येथिल जखमी व्यक्ती आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपुर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.