(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपुर:- चंद्रपुर जिल्हया मध्ये मोठ्या संखेने असलेल्या असघटित क्षेत्रतील बांधकाम कामगर, वन कामगर आणि आद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रातील कन्ट्राती कामगाराना शाशनाच्या व मंडलाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनाची माहिती मिळावी व जास्तीत जास्त लोकांन पर्यत पोहचता याव या करिता आज इटंक स्लग्नित महा. बिल्डिंग कंस्ट्रक्शन फॉरेस्ट वुड वर्कर्स यूनियन च्या सिविल लाइन्स स्थित, चंद्रपुर येथील कार्यल्याचे उद्घघाटन कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतले यांच्या हस्ते पार पडले.
या वेळी मंचकावर महा. बिल्डिंग वर्करस सघटनेचे राज्य अध्यक्ष दादाराव डोगरे, वरोरा नगर परिषदेचे बांधकाम सभापती छोटुभाई शेख, सघटनेचे चद्रपुर अध्यक्ष जोगेश सोंडुले, गडचिरोली चे अध्यक्ष अम्बादे आणि सघटनेचे वेग वेगळ्या तालुक्यातुन आलेले पध्दाधीकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
या सघटनेच्या कार्यल्या च्या माध्यमातून जिल्हतील असघटित क्षेत्रातिल लोकांन पर्यत कल्याणकारी योजना, पोहचवनायचे आव्हान कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यानी आपल्या मार्गदर्शनातुन केले आहे.