मा. देवरावदादा भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 21 नोव्हेंबरला पोंभुर्णा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

Bhairav Diwase
सर्व तालुका वासीयांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदवावा.
Bhairav Diwase. Nov 18, 2020
पोंभुर्णा:- मा. देवरावदादा भोंगळे यांच्या 40 व्या वाढदिवसाचे अवचित्त साधून दिनांक 21 नोव्हेंबर2020 रोज शनिवरला पोंभुर्णा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

   तरी सर्व तालुका वासीयांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदवावा आणि रक्तदान शिबिर यशस्वी करण्यास योगदान करावे ही विनंती.
 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
 स्थळ:- सुमन मंगल कार्यालय, पोंभुर्णा
 
वेळ:-स.9:00 ते दू.4:00 पर्यंत

नाव नोंदविण्या करीता संपर्क.
महेश रणदिवे:- 9822817130
गजाननजी गोरंटीवार:- 9421718293
अजय मस्के:- 8805145676
आदित्य तुम्मुलवार:- 7588764318
विनोद देशमुख:- 7588805550
राहुल पाल:- 7719997525
अजित मंगळगिरीवार:- 9763014362
मोहन चलाख:- 99212 03554,
गंगाधर मडावी:- 77758 28850
हरीष ढवस:- 9758 01660
सुनिल कटकमवार:- 9011940966
गजानन मडुपवार:- 9420137140
कु. अल्का आत्राम:- 8975113794, 7972924510
सौ. ज्योती आत्राम:- 9834882016, 9545904650
सौ. श्वेता वनकर:- 9518371286
रजिया कुरेशी:- 99759 58601


आयोजक......
श्री. देवराव दादा भोंगळे मित्र परिवार, पोंभुर्णा