क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेऊन आदरांजली अर्पण.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- क्रांतीसूर्य, जननायक, धरतीआबा, मूळ निवासी अशा आदिवासी समाजाची अस्मिता, चैतन्याचे जाज्वल्य स्फुल्लिंग पेटविणारे, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी तत्कालीन जुलमी इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे वीर योद्धा इंग्रजांच्या नाकात दम भरणारे आदिवासी समाजात ऊर्जा निर्माण करणारे जननायक बिरसा मुंडा जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून विनम्र अभिवादनकरून विविध कार्यक्रम घेण्यात आले त्या वेळी उपस्थित हनुमान नगर गडचांदूरकर महेश परचाके, नितीन तोडासे,प्रफुल कोटनाके, शुभम आत्राम, निखिल टेकाम,सचिन टेकाम,प्रकाश मडावी, रोशन परचाके,तुषार तलांडे,इत्यादी उपस्थित होते.