(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील शेनगाव येथिल बंजारा गुडा चौकात बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ संत रामराव महाराज याचं पुतळा बसविण्यासाठी धर्मगुरू प्रेमसिंग महाराज यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले यावेळी डिगांबर राठोड प्रल्हाद राठोड देविदास जाधव दत्ता राठोड अविनाश चव्हाण देविदास राठोड अनिल चव्हाण प्रविण पवार गौरव चव्हाण प्रेमदास राठोड सोनु चव्हाण बालाजी जाधव तिरुपती राठोड कैलास जाधव फत्तुसिंग राठोड मिथुन राठोड गोविंद जाधव अविनाश राठोड गणेश जाधव नारायण चव्हाण हंजारी जाधव रमेश राठोड दत्ता जाधव संतोष जाधव सुनील राठोड सुरेश जाधव पंडीत राठोड नामदेव जाधव ग्यानदेव राठोड व सर्व भावि भक्तांच्या उपस्थितीत भुमिपुजन कार्यक्रम संपन्न झाला.