नानोरी - दिघोरी येथे इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

Bhairav Diwase
ऐन दिवाळीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसात चार आत्महत्या.
Bhairav Diwase. Nov 16, 2020
ब्रम्हपुरी:- ऐन दिवाळीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसात चार आत्महत्या झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, कोरपना, राजुरा व ब्रह्मपुरी या तालुक्यातील व्यक्तींनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सोमवरला सकाळी जवळपास 7.30 वाजता च्या दरम्यान इसमाने गळफास लावून केली स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक इसमाचे नाव सुरेश बरडे (50) रा. नाणोरी (दीघोरी) ता. ब्रम्हपुरी येथील रहिवासी आहे.

अमलनाला तलावात गडचांदुर शहरातील तरुण युवकाची आत्महत्या.

   मृतक सुरेश च्या पाठीमागे त्याची पत्नी व दोन मुल असा आप्त परिवार असून परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. आत्महतचे कारण अजून कळले नसून पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस अधिकारी करीत आहेत.

ऐन दिवाळीच्या दिवसात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन केली आत्महत्या.